औरंगाबाद जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

औरंगाबाद - Aaurangabad - प्रतिनिधी :

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात येणाऱ्या कागजीपुरा भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे कळते .

रिष्टर स्केलवर त्याच्या तीव्रतेचा अंदाज घेतला जात आहे. रात्री 7 वाजून 58 मिनिटांनी काही सेकंद झटके अनुभवले गेले। त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे।

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com