राज्यातील 'या' जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, ४.६ रिश्टर स्केल तीव्रता

राज्यातील 'या' जिल्ह्याला भूकंपाचे धक्के, ४.६ रिश्टर स्केल तीव्रता

सोलापूर | Solapur

एकीकडे राज्यात अतिवृष्टीचा धोका असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (Mild earthquake) जाणवले आहेत. (Solapur Earthquake News)

सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये ४.९ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. (Earthquake maharashtra update)

दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपामुळे किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही. सुरुवातीला लोकांच्या घरातील वस्तू हलू लागल्यावर त्यांना लगेच काहीच समजले नाही. पण लवकरच लोकांना भूकंप झाल्याचे समजले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com