यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, BMC ने परवानगी नाकारली

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, BMC ने परवानगी नाकारली

मुंबई | Mumbai

यंदा शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कोणाचा होणार? ठाकरेंचा की, शिंदे गटाचा? यावरुन राजकारण चांगलंच राजकारण तापले आहे.

शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बीएमसीने दोन्ही गटांना पत्र पाठवले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, BMC ने परवानगी नाकारली
रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का? यासंदर्भात अभिप्राय मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.

यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, BMC ने परवानगी नाकारली
झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com