‘देशदूत’चे प्रांगण शुभेच्छांनी फुलले…
महाराष्ट्र

‘देशदूत’चे प्रांगण शुभेच्छांनी फुलले…

Balvant Gaikwad

जळगाव –  

‘देशदूत’चा 22 वा वर्धापन दिन एमआयडीसीतील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणावर उत्साहात झाला. यानिमित्त जिल्हाभरातील मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.

लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक, वाचक, वृत्तपत्र विक्रेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या वेळी संपादक अनिल पाटील, महाव्यवस्थापक विलास जैन यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. ‘देशदूत’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘व्हीजन 2024’ विशेष अंकाचे प्रकाशन माजी सहकार राज्यमंत्री, आमदार गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, महापौर सीमा भोळे, उद्योगपती रतनलाल सी.बाफना, पाळधी (ता.धरणगाव) येथील माजी सरपंच अलिम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे, जैन उद्येग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे (खेवलकर) माजी मंत्री गिरीश महाजन, काँग्रेसचे अ‍ॅड. संदीप पाटील आदींनी मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मान्यवरांनी ‘देशदूत’च्या कार्याचे कौतुक केले.या वेळी आ. गुलाबराव पाटील, आर. सी. फाउंडेशनचे आर. सी. बाफना, चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे, आ. चंद्रकांत पाटील, अमळनेरचे माजी आ. शिरीष चौधरी, आ. संजय सावकारे, मनपाचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे,  जि.प.चे सीईओ बी. एन. पाटील, मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, मनपाचे ज्येष्ठ शिवसेना नेते नितीन लढ्ढा, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक विष्णू भंगाळे, भाजपाचे नगरसेवक ललित कोल्हे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके, नगरसेविका ज्योतीताई चव्हाण, गायत्री राणे, प्रतिभा कापसे,  सुरेखा तायडे, सुरेखा पाटील, महेश चौधरी, माजी नगरसेवक भरत सपकाळे, सुरेश भापसे,  शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक विक्रम मोहन सोनवणे, माजी ज्येष्ठ नगरसेवक बंडूदादा काळे, माजी उपममहापौर अ.करीम सालार,  बिटू सालार, मनपाचे अधिकारी सुभाष मराठे, जि.प. कृषी अधिकारी मधुकरराव चौधरी, मार्केट व्यापारी गाळेधारक असो. चे अध्यक्ष शांतारामदादा सोनवणे, तेजस देपुरा, राजस कोतवाल, चोपडा सीईओ अविनाश गांगुर्डे, रेखा गॅसचे दिलीप चौबे, भडगाव भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, अ‍ॅड. केतन ढाके, अ‍ॅड. सुशील अत्रे, अ‍ॅड. पंकज अत्रे, सलीम पटेल, सलीम एम. पटेल, अ‍ॅड. सलीम चित्रे, अ‍ॅड. गोविंद तिवारी, चोपड्याचे जीवन चौधरी, विश्वनाथ अग्रवाल, शिवसेनेचे शोभाताई बारी, गजानन मालपुरे, भाजपचे अशोक लाडवंजारी, युवा फाउंडेशनचे वीराज कावडीया, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. निलेश चांडक, डॉ. महेंद्र काबरा, डॉ. मंत्री, डॉ. अवधूत चौधरी, जि.प. सदस्य श्रावण लिंडायत, भडगावचे पत्रकार सुनील पाटील, सुनील कासार, सुधाकर पाटील, अ‍ॅड. दिनेश महाजन, अ‍ॅग्रो वर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण, विजय डोहोळे, जि.प. चे डॉ. हर्षल माने, जि.प.चे प्रभाकर अप्पा सोनवणे, जि.प. सदस्य दिलीप पाटील,  भादली पो. पो. राधिका ढाके, पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, महावीर बँकेचे दलुभाउ जैन, जामनेरचे अरविंद देशमुख, लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे, सुधीर जाधव, तरसोदचे उखर्डु चव्हाण, माधुरी चौधरी, साईमतचे प्रमोद बर्‍हाटे, धरणगावचे ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर मोरे, बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील, पाळधीचे अनिल अडकमोल, प्रसाद धर्माधिकारी, पत्रकार म.टा.चे प्रवीण चौधरी, प्रशांत भदाणे , निलेश कोळी, शब्बीर सैय्यद, वैभव धर्माधिकारी, अतुल वडनेरे, किशोर सोनवणे, अतुल वडनेरे, सोमनाथ वडनेरे, यांचेसह मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com