
पालघर | Palghar
सोळा वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape in Palghar) झाल्याच्या घटनेमुळे पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरुन गेला आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी सागरी परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी आठ तरुणांना सातपाटी पोलिसांनी (Satpati Police)अटक केली आहे. हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.