राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 95.91 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 3 हजार 378 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 हजार 336 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 123 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 48 हजार 693 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.91 टक्के इतके झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com