राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 95.4 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 8 हजार 104 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 11 हजार 766 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 406 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 16 हजार 857 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95.4 टक्के इतके झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com