राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 95.25 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 21 हजार 81 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 10 हजार 219 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 154 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 55,64,348 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95.25 टक्के इतके झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.72 टक्के इतका आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com