राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

रिकव्हरी रेट 93.02 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई - आज राज्यात 21 हजार 273 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे हे प्रमाण गेल्या काही दिवसांत 60 हजारांवरून 21 हजारांवर आले आहे. तसेच आज दिवसभरात 34 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बर्‍या झालेल्या रुग्णांचा आकडा 52 लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील 93.02 टक्के इतका वाढला आहे. आज 425 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com