राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 90.69 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज 28 हजार 438 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर उपचारानंतर 52 हजार 898 जण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बर्‍या झालेल्या रुग्णांचा आकडा आता 49 लाख 27 हजार 480 इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट 90.69 टक्के इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com