राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - महाराष्ट्रात आज 26 हजार 616 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 48 हजार 211 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 45 हजार 495 इतकी आहे.

आज राज्यात एकूण 516 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या 974 इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण 48 लाख 74 हजार 582 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के इतके झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com