दिलासा : राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

दिलासा : राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

रिकव्हरी रेट 88.68 टक्के

मुंबई - राज्यात आज 39 हजार 923 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर उपचारानंतर बरे झालेल्या 53 हजार 249 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट आता 88.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात 5 लाख 19 हजार 254 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, आज राज्यात 695 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com