राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

45 हजार 582 नवे रुग्ण
राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

मुंबई - महाराष्ट्रात आज उपचारानंतर बरे झालेल्या 54 हजार 535 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

आज राज्यात 42 हजार 582 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान आज 850 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com