राज्यात  ‘इतके’  नवे करोना रुग्ण

राज्यात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

278 मृत्यू

मुंबई -

महाराष्ट्रात बुधवारी (14 एप्रिल) 58 हजार 952 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 278 करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात

आली आहे. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा 35 लाख 78 हजार 160 इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 070 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात 39 हजार 624 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 81.21 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. करोनामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 58 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com