महाराष्ट्रात आज ‘इतके’ नवे रुग्ण

13 हजांरांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात आज ‘इतके’ नवे रुग्ण

मुंबई -

महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाबाधितांची एकूण संख्या 15 लाख 76 हजार 62 इतकी झाली आहे. तर आज

11 हजार 447 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. आज 13 हजार 885 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 13 लाख 44 हजार 368 इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 1 लाख 89 हजार 715 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील चोवीस तासांमध्ये 306 रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 41 हजार 502 रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com