राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 82.86%
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

महाराष्ट्रात करोना बाधित रुग्ण बरे होत असले, तरी करोनाची लागण होणार्‍या रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात आज

10792 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. नवीन 10461 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 12,66,240 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 2 लाख 21 हजार 174 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.86%झाले आहे.

राज्यात आज 10792 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10461 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1266240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 221174 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com