राज्यात 12 हजार 614 नवे करोना रुग्ण, 322 मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात 12 हजार 614 नवे करोना रुग्ण, 322 मृत्यू

रुग्णसंख्या 5 लाख 84 हजार 754

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात गेल्या 24 तासांत 12 हजार 614 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर 322 मृत्यूंची नोंद गेल्या 24 तासांमध्ये झाली आहे. मागील 24 तासांमध्ये 6 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. coronavirus patient in maharashtra

महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या ही आता 5 लाख 84 हजार 754 इतकी झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार 286 रुग्णांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 19 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 1 लाख 56 हजार 409 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com