पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

798 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 798 रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार 200 एवढी झाली आहे. तर

दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 805 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर पुणे शहरातील 1 लाख 34 हजार 405 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com