करोना : पुणे दिल्लीलाही टाकणार मागे

शनिवारी तब्बल चार हजार करोनाबाधित
Corona
Corona

पुणे | Pune -

देशातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा पहिला क्रमांक आहे. रुग्णसंख्येबाबतीत

येत्या एक किंवा दोन दिवसांमध्ये पुणे दिल्लीलाही मागे टाकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात शनिवारी तब्बल चार हजार करोनाबाधित आढळले आहेत.

दिल्लीत एकूण रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 366 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1 लाख 69 हजार 448 इतकी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com