राज्यात आज 14 हजार 492 नवे करोना रुग्ण; 297 मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात आज 14 हजार 492 नवे करोना रुग्ण; 297 मृत्यू

9 हजार 241 रुग्ण बरे होऊन घरी परतलेे

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

राज्यात आज 14 हजार 492 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. तर 297 रूग्णांचा मृत्यू झाला. corona patient in maharashtra

तसेच 9 हजार 241 रुग्ण बरे होऊन घरी परतलेे असल्याने राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार 114 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 रुग्णांवर (अ‍ॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 6 लाख 61 हजार 942 वर पोहचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com