<p><strong>मुंबई - </strong></p><p> राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च ते 28 मार्चपर्यंत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मात्र</p>.<p>आता 25 फेब्रुवारीला करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, 8 मार्चला अर्थसकंल्प सादर केला जाणार आहे.</p>