मुंबईत 5000 बेडचे साथरोग रुग्णालय
महाराष्ट्र

मुंबईत 5000 बेडचे साथरोग रुग्णालय

करोनासह साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी निर्णय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai - करोनासह साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत पाच हजार बेडचे जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय communicable disease hospital उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय मुलुंड येथे उभारण्यात येण्यात असून त्यासाठी लागणारा सर्व निधी मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com