मोठी दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु

मोठी दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली;  एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु

मुंबई | Mumbai

भिवंडीतील (Bhiwandi) एक दोन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे...

आज पहाटेच्या सुमारास मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली एक जुनी जी प्लस टू इमारत कोसळली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आता बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.

मोठी दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली;  एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु
नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर

या दुर्घटनेत एक मृत्यू झाला आहे. माजिद अन्सारी (25) असे या तरुणाचे नाव आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या सुरु आहे.

मोठी दुर्घटना! दोन मजली इमारत कोसळली;  एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरु
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com