अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी
अनिल देशमुख

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता.

या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती. अखेर या याचिकेवर 8 जूनपासून सुनावणी होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com