औरंगाबाद जिल्ह्यात 462 रुग्णांची भर

23 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात 462 रुग्णांची भर

औरंगाबाद - Aurangabad :

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 462 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 139605 झाली आहे.

आजपर्यंत एकूण 3028 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (143)

घाटी परिसर 3, राधास्वामी कॉलनी 1,हर्सूल 4, नारळीबाग 1, नंदनवन कॉलनी 1, पैठण गेट 1, म्हाडा कॉलनी 4, जालान नगर 2,उस्मानपुरा 2, वेदांतनगर 1, गादीया विहार 1, रेल्वे स्टेशन 1, गारखेडा 3, जोतीनगर1, बालाजी नगर 1, गजानन नगर 2, पडेगाव 1, मयुर पार्क 5, जयभवानी नगर 2, मेहर नगर1, मुकुंदवाडी 6, एन-1 2, रामनगर 2, विठ्ठल नगर 1, उल्कानगरी 1, हनुमान नगर 3,गजानन कॉलनी 1, विजयनगर 2, गजानन मंदिर 1, भावसिंगपुरा 1, हुसेन कॉलनी 1, सातारापरिसर 3, बीड बायपास 2, चंद्रशेखर नगर 1, साई नगर 1, नवजीवन कॉलनी 1, शिवाजी नगर1, पोलीस कॉलनी 1, हडको 2, अयोध्या नगर 2,सिडको 6, पीसादेवी रोड 1, जाधववाडी 2, होनाजी नगर 1, कटकट गेट 1, चिकलठाणा एमआयडीसी 1, शहानूरवाडी 3, अरीहंत नगर 1, अन्य 54

ग्रामीण (319)

पैठण 2, करोडी 1, सुंदरवाडी 1, कचनेर 1, कन्नड 1, देवगाव 2, इटखेडा 1,कांचनवाडी 3, नारेगाव 3, सिल्लोड 1, फुलंब्री 1, विहामांडवा 1, वडगाव को. 4, बजाजनगर 5, वाळुज महानगर 2, साजापूर 1, अन्य 289

मृत्यू (23)

घाटी (14)

1. स्त्री/79/वाकुळा, वैजापूर

2. पुरूष/65/ पिंपरी राजा, औरंगाबाद

3. पुरूष/70/ नहीद नगर, कटकट गेट

4. पुरूष/70/ कासलीवाल पूर्व, चिकलठाणा

5. पुरूष/70/ नालंदा बुद्ध विहार, औरंगाबाद

6. पुरूष/72/ भावसिंगपुरा

7. पुरूष/70/ वैजापूर

8. पुरूष/55/ कुंभेफळ

9. पुरूष/51/ कन्नड

10. स्त्री/ 65/ पूनम नगर, जटवाडा

11. पुरूष/ 70 / एमआयडीसी चिकलठाणा

12. पुरूष/ 70/ पोखरी, वैजापूर

13. स्त्री/ 70 / उंडनगाव, सिल्लोड

14. पुरूष/ 57/ सावंगी हर्सुल

जिल्हा सामान्य रूग्णालय (5)

1. पुरूष/ 65/ बरकतपूर, कन्नड

2. पुरूष/ 40/ गंगापूर

3. स्त्री/60/ गिरनार तांडा, पैठण

4. पुरूष/67/ देवगाव रंगारी

5. पुरूष/ 44/ घनवटवाडी, पैठण

खासगी रुग्णालय (04)

1. पुरूष/48/ पिंपळदरी, सिल्लोड

2. पुरूष/45/ नागमठाण, वैजापूर

3. पुरूष/68/ एन नऊ सिडको

4. पुरूष/ 67/ समर्थ नगर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com