औरंगाबाद : शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या जास्त

28 जणांचा मृत्यू
औरंगाबाद : शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या जास्त

औरंगाबाद - Aurangabad :

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1266 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 124207 झाली आहे.

औरंगाबाद शहरात 429 तर ग्रामीण भागात तब्बल 837 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाने जिल्ह्यात 28 जणांचे बळी घेतले आहेत.

आजपर्यंत एकूण 2512 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11995 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (429)

औरंगाबाद 4, सातारा परिसर 13, बीड बायपास 15, शिवाजी नगर 13, गारखेडा परिसर 12, पिसादेवी रोड 2, जवाहर कॉलनी 1, गौतम नगर 1, पद्मपूरा 6, सहकार नगर 2, नंदनवन कॉलनी 4, इनकम टॅक्स 1, भीमनगर 1, पुंडलिक नगर 2, एन-5 येथे 5, एन-3 येथे 1, श्रीनिकेतन कॉलनी 1, एन-6 येथे 7, हनुमान नगर 3, श्रीनाथ नगर 1, एन-1 येथे 3, एन-8 येथे 5, टाऊन हॉल 1, देवळाई रोड 1, नारेगाव 3, एन-9 येथे 4, रेणूका माता नगर 2, सेना नगर 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 1, नाईक नगर 1, समर्थ नगर 4, कासलीवाल मार्वल 1, देवळाई परिसर 6, विजयंत नगर 1, कांचनवाडी 11, श्रेय नगर 3, परिमल हाऊसिंग सोसायटी 1, टाऊन सेंटर 1, विठ्ठल नगर 1, एन-2 येथे 14, एन-4 येथे 9, न्यु हनुमान नगर 1, जय भवानी नगर 6, कासलीवाल गार्डन 2, चिकलठाणा 6, मुकुंदवाडी 10, रामनगर 1, संत तुकोबा नगर 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, लघुवेतन कॉलनी 2, शिवशंकर कॉलनी 1, अविष्कार कॉलनी 1, विष्णू नगर 2, मल्हार चौक 1, राजमाता सोसायटी 1, मयुरबन कॉलनी 1, इंदिरा नगर 2, विजय नगर 1, विश्वभारती कॉलनी 1, न्यु विशाल नगर 2, गजानन नगर 1, विद्या नगर 1, ज्योती नगर 1, पडेगाव 5, छावणी 4, तापडिया नगर 1, भोईवाडा 1, उल्कानगरी 2, एन-7 येथे 3, बालाजी नगर 2, खोकडपूरा 1, उस्मानपूरा 2, मिसारवाडी 3, सुभाषचंद्र नगर 1, सारा वैभव 5, एन-11 येथे 2, सुरेवाडी 1, मयुर पार्क 6, होनाजी नगर 3, राजे संभाजी नगर 1, नवजीवन कॉलनी 8, जाधववाडी 4, हर्सूल 4, सुदर्शन नगर 1, भगतसिंग नगर 1, कैलाश नगर 2, आंबेडकर नगर 3, पवन नगर 1, दिवानदेवडी रोड 1, चेलीपूरा 1, रोशन गेट 1, बेगमपूरा 1, लक्ष्मी कॉलनी 2, नुतन कॉलनी 1, सार्थ नगर 1, एम्स हॉस्पीटल 1, मधुबन कॉलनी 1, ईटखेडा 1, टी पॉईंट दिशा सिल्वर अपार्टमेंट 2, व्यंकटेश नगर 1, जयसिंगपूरा 2, माळीवाडा 2, सिमेन्स सोसायटी 1, गांधी पुतळा 1, सावित्री नगर 1, म्हाडा कॉलनी 1, संघर्ष नगर 1, सुधाकर नगर 2, क्रांती चौक 1, देवळाई चौक 3, पैठण रोड 2, घाटी 1, भावसिंगपूरा 2, कॅनॉट गार्डन 2, संजय नगर 1, बन्सीलाल नगर 6, जालान नगर 3, महेश अपार्टमेंट अदालत रोड 1, दशमेश नगर 3, अदालत रोड 1, गोविंदनगर 1, अरिहंत नगर 1, शांतीपूरा 1, पन्नालाल नगर 1, अजब नगर 3, समता नगर 2, महेश्वर वाडी 1, पार्श्वनाथ नगर 1, ज्ञानेश्वर कॉलनी 1, बिबी का मकबरा 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, स्टेशन रोड 3, प्रताप नगर उस्मानपूरा 2, देवगिरी व्हॅली मिटमिटा 1, अन्य 81

ग्रामीण (837)

बजान नगर 10, सिडको वाळूज महानगर-1 येथे 4, म्हाडा कॉलनी तिसगाव 1, वडगाव कोल्हाटी 6, रांजणगाव 1, लाडसावंगी 1, गाडेगाव 1, भायगाव 1, टाकळी टाक ता.कन्नड 1, चिंचोली ता.कन्नड 1, गंगापूर 3, नेहरी ता.गंगापूर 1, पैठण 1, पिंपळखुंटा लाडसावंगी 2, दहेगाव ता.कन्नड 1, जटवाडा 1, कन्नड 1, सिल्लोड 2, हनुमान नगर साजापूर 1, गिरनार तांडा 1, आम्री इंडिया प्रा.लि.वाळूज 1, पिसादेवी 2, फुलंब्री 1, आन्वी ता.सिल्लोड 1, दिगाव ता.कन्नड 1, कायगाव ता.सिल्लोड 1, देवगाव ता.कन्नड 1, लाडसावंगी 1, खामगाव ता.फुलंब्री 2, दहेगाव 2, धामणगाव 1, लिमगाव ता.पैठण 1, आडूळ ता.पैठण 1, अन्य 780

मृत्यू (28)

घाटी (15)

1. स्त्री, 45 सिल्लोड

2. स्त्री, 74 गंगापुर

3. पुरूष 58 वैजापुर

4. पुरूष 45 वाळुज

5. स्त्री, 35 वैजापुर

6. स्त्री 75 जमनवाडी वैजापुर

7. स्त्री, 90 कनन्ड

8. पुरूष 52 इंदेगाव औरंगाबाद

9. स्त्री, 75 सिल्लोड

10. पुरूष 52, सिल्लोड

11. पुरूष 75 वाळूज

12. स्त्री 70 वैजापुर

13. स्त्री 70 गारखेडा परिसर औरंगाबाद

14. स्त्री 55 पिंपळगाव औरंगाबाद

15. पुरूष 25 फरदापुर

जिल्हा सामान्य रुग्णालय (1)

1. स्त्री, 70 दुधड

खासगी रुग्णालय (12)

1. स्त्री 87 काळे कॉलनी सिल्लोड

2. स्त्री 40 भोलेश्वर कॉलनी कन्नड

3. पुरूष 65 गंधेश्वर खुलताबाद

4. पुरूष 65, पालोद ता सिल्लोउ

5. पुरूष 40 वरुड ता पैठण

6. स्त्री, 43, बुढ्ढीलेन औरंगाबाद

7. पुरूष 66 रशीदपुरा औरंगाबाद

8. पुरूष 52 गादीया विहार औरंगाबाद

9. पुरूष 45 व्दारकापुरी एकनाथ नगर औरंगाबाद

10. पुरूष 83 एन 8 सिडको औरंगाबाद

11. पुरूष 69 चिंचपुर ता सिल्लोड

12. पुरूष 39 वडगाव कोल्हाटी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com