औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 550 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 53357 झाली आहे.

आजपर्यंत एकूण 1296 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3052 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (357)

घाटी परिसर (2), एन नऊ श्रीकृष्ण नगर (1), समता नगर (2), बन्सीलाल नगर (1), गादिया विहार (5), राज व्हॅली (1), प्रताप नगर (1), हर्ष नगर (1), गजानन मंदिर परिसर (4), रेल्वे कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), इटखेडा (1), नागेश्वरवाडी (2), बेगमपुरा (1), कासलीवाल तारांगण (3), देवगिरी व्हॅली, पडेगाव (1), मयूर पार्क (1), एन अकरा नवजीवन कॉलनी (1), एन तेरा, भारत नगर (1), जटवाडा रोड (1), शिवेश्वर कॉलनी, हर्सुल (1), एन अकरा (6), विना सो. (3), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), एन दोन, राम नगर (2), एन तीन सिडको (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (1), सातारा परिसर (2), बीड बायपास (7), राजेश नगर (1), सारंग सो., गारखेडा परिसर (1), टिळक नगर (2), कैलास नगर (1), मयूरबन कॉलनी (1), गारखेडा (3), पुंडलिक नगर (1), अलंकार सो., (1), अय्यप्पा मंदिर (1), निरमन सो., (1), जालन नगर (1), आनंद विहार इटखेडा (1), शहांगज (2), शिवशंकर कॉलनी (1), अंगुरीबाग (1), विश्रामबाग कॉलनी (1), पद्मपुरा (2), मिलियन पार्क सो., (1), बजाज नगर (1), कोमल नगर (1), जय भवानी नगर (3), शिवाजी नगर (4),अरिहंत नगर (1), मातोश्री नगर (1), देवानगरी (1), नाथ प्रांगण (1), देवळाई (1), एन आठ (1), एन सात (1), एन पाच गुलमोहर कॉलनी (1), रोशन गेट (1), राणा नगर (1), कासलीवाल मार्वल, सातारा परिसर (1), भगतसिंग नगर, हर्सुल (1), उल्कानगरी (5), विद्या नगर, सेव्हन हिल (1), भगवती कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), टीव्ही सेंटर (2), एन दोन ठाकरे नगर (1), रामकृपा हा. सो (1), शहानूरवाडी (4), त्रिमूर्ती चौक (1), बीड बायपास, देवळाई परिसर (1), एन अकरा, रवी नगर (1), एन सात शास्त्री नगर (2), भवानी नगर, जुना मोंढा (2), विजय नगर, सातारा परिसर (1), ज्ञानेश्वर नगर (1), दत्त नगर (2), मोहिरा चौक (1), उस्मानपुरा (2), न्यू बालाजी नगर (2), दशमेश नगर (1), हॉटेल प्लाजा, आरटीओ ऑफिसजवळ (1), न्यू एसबीएच कॉलनी (1), वेदांत नगर (2), एन चार सिडको (1), राम नगर (1), मनिषा कॉलनी (1), गजानन नगर (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप जवळ (1), जाधववाडी (1), बालाजी नगर (3), एन दोन सिडको (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), श्रेय नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), वेदांत नगर, एमआयडीसी (2), अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर (2), कांचनवाडी (1), जुना भावसिंगपुरा (1), नूतन कॉलनी (1), दत्त मंदिर परिसर, बीड बायपास (1), म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी (2), बन्सीलाल नगर (3), श्रीनिकेतन कॉलनी (1), न्यू श्रेय नगर (1), आनंद विहार, पैठण रोड (1), एकनाथ नगर (1), लक्ष्मी नगर (1), नागसेन कॉलनी (1), आदित्य नगर, गारखेडा परिसर (2), एसआपीएफ कॅम्प परिसर (1), अन्य (184)

ग्रामीण (31)

लासूर स्टेशन (2), वाळूज (2), रांजणगाव (1), शिवना, सिल्लोड (1), वडगाव को. (1), बजाज नगर (5), सिडको महानगर एक (2), अन्य (17)

चार करोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत हर्सुल येथील भगतसिंग नगरातील 76 वर्षीय पुरूष, वैजापूर तालुक्यातील तालखेड येथील 65 वर्षीय स्त्री, सिल्लोड तालुक्यातील बिलाल नगरातील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील शिवनेरी कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.