ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22 हजार लोकांना गंडा

ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22 हजार लोकांना गंडा

मुंबई -

ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली मुंबईतील तब्बल 22 हजार लोकांना 70 लाख रुपयांना एका 32 वर्षीय तरुणाने गंडा घातला आहे. विशेष म्हणजे

फसवणूक झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे त्याने आणखी काहींना फसवलं आहे की काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com