राज ठाकरे झाले आजोबा; अमित, मिताली यांना पुत्ररत्न

राज ठाकरे झाले आजोबा; अमित, मिताली यांना पुत्ररत्न

मुंबई | Mumbai

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजोबा (Grandfather) झाले आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली ठाकरेंना (Mitali Thackeray) पुत्ररत्न झाले आहे...

ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) मिताली यांची प्रसूती झाली. गेल्या चार दिवसांपासून राज ठाकरे चर्चेत आहेत. गुढीपाडव्याला केलेले भाषण खूप गाजले.

त्यांच्या भाषणामुळे मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह काय आहे. आज राज ठाकरे आजोबा झाल्याने आता मनसे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Related Stories

No stories found.