<p><strong>मुंबई -</strong> </p><p>राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणार्या तरुणीचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार </p>.<p>आहे. डीएननगर पोलिसांनी रेणू शर्माला पोलीस ठाण्यामध्ये बोलावले आहे. या अगोदर 14 जानेवारीला सहायक पोलीस आयुक्तांसमोर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. यापूर्वी त्यांनी धनंजय मुंडें विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती.</p>