अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

पुणे | Pune

वडिलांनी १३ वर्षीय मुलीची हत्या (Murder) केली. यानंतर त्यांनी स्वतः विष पिऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे येथे उघडकीस आली आहे....

याप्रकरणी खून झालेल्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले 'हे' टोकाचे पाऊल
...अन् निनावी कॉलने रोखला बालविवाह

याबाबत अधिक माहिती अशी की, वडिलांनी १३ वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. यानंतर वडिलांनी स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

घटनेची माहिती समजताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह अद्याप सापडला नसून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलीची हत्या करून बापाने उचलले 'हे' टोकाचे पाऊल
आई मोठ्या भावालाच जास्त जीव लावते; १५ वर्षीय मुलाची पाचव्या मजल्यावरून उडी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com