दिवसभरात 8139...

223 मृत्यू : राज्यातील करोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600
दिवसभरात 8139...

मुंबई : MUMBAI - शनिवारी दिवसभरात maharashtra राज्यात 8139 करोनाबाधित आढळले. तर दिवसभरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 223 आहे. सध्या राज्यात 2 लाख 46 हजार 600 करोना बाधित आहेत. आज बळींच्या संख्येने 10 हजारांचा आकडा ओलांडला.

सध्या राज्य सरकारकडून करोनावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार झाला आहे. तर mumbai, pune, thane, aurangabadसह अन्य शहरातही करोना रूग्णांची संख्या वाढती आहे. दरम्यान, राज्यात करोनावर covid-19 मात करणार्‍यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत करोनाने राज्यात 10116 बळी घेतले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com