Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद : जिल्ह्यात ९९ करोना बाधितांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात ९९ करोना बाधितांची वाढ

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात 4860 रुग्णांवर उपचार सुरू असून आज दि.२२ रोजी 99 नवीन करोना बाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत 11765 करोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6497 बरे झाले, 408 जणांचा मृत्यू झाला. तर 4860 जणांवर उपचार सुरु आहेत. आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील 07 आणि ग्रामीण भागातील 18 करोनाबाधितांचा समावेश आहे.

- Advertisement -

रुग्णांचा तपशील

मनपा हद्दीतील ५६ जवाहर कॉलनी (4), साई नगर, सातारा परिसर (1), मोतीवाला नगर (1), एमजीएम हॉस्टेल परिसर (1), टाऊन सेंटर (1), एन सहा संभाजी कॉलनी (3), इंदिरा नगर, गारखेडा (1), एन सात (1), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (5), स्वामी विवेकानंद नगर (1), क्रांती नगर (2), बन्सीलाल नगर (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), छावणी (1), पद्मपुरा (1), तथागत नगर (1), राम नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), आंबेडकर नगर (3), ब्रिजवाडी (2), शिवाजी नगर (6), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (1), शिवाजी नगर,गारखेडा (1), जवाहर कॉलनी (1), नारेगाव (2), पन्नालाल नगर (1), रोशन गेट (1), अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (1), हर्सुल (1), भक्तीनगर, पिसादेवी रोड (1), गारखेडा (1), चिकलठाणा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (36)

औरंगाबाद (13), पैठण (05), हनुमान नगर, रांजणगाव (1), चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), साकळी बु. (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), श्रीराम नगर, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी (1), खतखेडा, कन्नड (1), रांजणगाव, गंगापूर (1), महेबुबखेडा (3), पंचशील नगर, वैजापूर (5), जीवनगंगा,वैजापूर (1) सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (7) रांजणगाव (5), सिडको महानगर (2) कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील 78 वर्षीय पुरूष करोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या