औरंगाबाद शहरात 22 रुग्णांची वाढ

440 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद शहरात 22 रुग्णांची वाढ

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 47 कोरोना (Corona) बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 646 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 451 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 440 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (22)

सातारा परिसर 1, एस.टी.कॉलनी 1, लोकशाही कॉलनी जय भवानी नगर 1, बायाजीपूरा 1,न्यू एस.टी.कॉलनी 1, हर्सूल 1, सुनित्रा कॉलनी 1, हर्सूल कारागृह 2, कांचनवाडी 1, उस्मानपूरा 1, तापडिया नगर 1, अन्य(10)

ग्रामीण (25)

औरंगाबाद 5, गंगापूर 6, कन्नड 6, वैजापूर 3, पैठण 5

मृत्यू (03)

घाटी (03)

1. पुरूष/62/जांभरगाव, वैजापूर.

2. स्त्री/50/जामगाव, गंगापूर.

3. पुरूष/74/खुलताबाद

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com