औरंगाबाद – Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात आज 801 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 126977 झाली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरापेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वेगाने कोरोना संसर्ग फैलावत आहे. गेल्या २४ तासात शहरात ३२० तर ग्रामीण भागात तब्बल ७८१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एका दिवसात कोरोनाने ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (320)
अन्य (), एन-2 सिडको (2), एन-7 सिडको (1), एन-6 सिडको (5), एन-3 सिडको- (1), एन-9सिडको (2), एन-11 हडको (2), एन-8 सिडको (6), एन-13(), एन-5 सिडको (1),एन-12 (1),
मयुरपार्क, एअरपोर्ट (1), सातारा परिसर (6), समर्थ नगर (1),मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी (1), बायजीपुरा (1), बसैये नगर (4),न्यू हनुमान नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), देवळाई परिसर (3), जवाहर कॉलनी (1), देवानगरी (1), कासलीवाल मार्वल (1), कांचनवाडी (2),नक्षत्रवाडी (1), शिवाजी नगर (2), बीड बाय पास परिसर (6),दर्गा रोड परिसर (2), पहाडसिंगपुरा (1),नंदनवन कॉलनी (2),ओमसाई नगरी (1), कॅनॉट प्लेस (1), पिसादेवी (2), औरंगपुरा (2), संतोषी माता नगर (1), संजय नगर(1), जाधववाडी (3),सारा वैभव (2),सावंगी (3), नारेगाव (1),पेठे नगर (4),होनाजी नगर(1),मिल कॉर्नर (3), हर्सूल (3),अशोक नगर (1),सहकार नगर (1), चाणक्य पुरी(2), चिकलठाणा (2),विशाल नगर (2), पोलीस कॉलनी (1), पिसादेवी (1), दत्त नगर (1),जालान नगर (1), उत्तम नगर (1), वेदांत नगर (2), उस्मानपुरा (1), दिवाणदेवडी (2), अन्य 216
ग्रामीण (481)
इटखेडा (1), पैठण (2),फुलंब्री (1), लाडगाव (1), रांजणगाव (1), बजाजनगर (2), वडगाव (1), सिडको महानगर-1(2), तिसगाव सिडको (1), सिल्लोड अन्य 468
मृत्यू (31)
घाटी (23)
पुरूष 40 कन्नड
पुरूष 44 कन्नउ
पुरूष 35 वेजापुर
पुरूष 70 सेलु लाडसावंगी
स्त्री 70 वेजापुर
स्त्री 60 गोलटगाव
पुरूष 48 बोरगाव गंगापुर
स्त्री 75 गांधेश्वर औरंगाबाद
स्त्री 80 फुलंब्री
पुरूष 45 चितेगाव औरंगाबाद
स्त्री 77 पैठण
पुरूष 36 रामनगर औरंगाबाद
स्त्री 65 भावसिंगपुरा औरंगाबाद
पुरूष 72 वैजापुर
पुरूष 72 सिल्लोड
73 पुरूष कन्न्ड
पुरूष 68 खंडाळा औरंगाबाद
पुरूष 68 कन्नड
पुरूष 89 माटेगाव औरंगाबाद
पुरूष 36 हर्सुल औरंगाबाद
स्त्री 65 सिल्लोड
पुरूष 80 हडको औरंगाबाद
पुरूष 70 फुलंब्री औरंगाबाद
जिल्हा रुग्णालय (02)
पुरूष 70 बेगमपुरा औरंगाबाद
स्त्री 42 मुकुंदवाडी औरंगाबाद
खासगी रुग्णालय (06)
पुरुष 30 सिल्लोड
पुरूष 72 वैजापुर
पुरूष 49 बेगमपुरा औरंगाबाद
स्त्री 33 प्रताप नगर उस्मानपुरा औरंगाबाद
पुरूष 90 एन 3 सिडको औरंगाबाद
स्त्री 65 कामगार चौक औरंगाब