औरंगाबादेत कोरोना मोजतोय ‘अखेरची घटका’

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 3 जणांना (ग्रामीण 3) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 959 (corona) कोरोनाबाधित रुग्ण (Patient) बरे होऊन घरी परतले आहेत. आज एका कोरोनाबाधित रुग्णाची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 733 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे (District Administration) जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (1)

शांतीनिकेतन कॉलनी 1

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *