औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1,00,000 पार

24 तासात 22 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1,00,000 पार

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1374 जणांना (मनपा 549, ग्रामीण 825) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 91105 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 109000 झाली आहे. आजपर्यंत एकूण 22 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15739 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (656)

औरंगाबाद 9, सातारा परिसर 31, बीड बायपास 10, गारखेडा परिसर 19, शिवाजी नगर 8, एन-5 येथे 10, घाटी 4, एन-12 येथे 2, भडकल गेट 1, चेतना नगर 1, नंदनवन कॉलनी 12, एन-7 येथे 13, पडेगाव 10, ज्योती नगर 2, अजब नगर 1, जवाहर नगर 1, छावणी 1, मिलिट्री हॉस्पीटल 2, सेवन हिल 1, राजीव गांधी नगर 1, एमजीएम 1, म्हाडा कॉलनी 7, आलमगिर कॉलनी 1, प्रकाश नगर 1, पुंडलिक नगर 4, उस्मानपूरा 4, पेठेनगर 3, एन-2 येथे 7, संजय नगर 3, देवळाई रोड 4, सूतगिरणी चौक 2, पद्मपूरा 6, भोईवाडा 3, बन्सीलाल नगर 3, देवळाई 5, कोकणवाडी 2, नागेश्वरवाडी 4, गादिया विहार 1, वेदांत नगर 1, नुतन कॉलनी 1, उल्का नगरी 5, नक्षत्रवाडी 4, मिटमिटा 1, शहानूरवाडी 5, श्रीहरि पार्क 1, कांचनवाडी 12, एन-6 येथे 3, मनिषा कॉलनी 1, भाग्यनगर 4, जयभीम नगर 1, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप 1, व्यंकटेश नगर 2, श्रेय नगर 1, राज नगर 2, हनुमान नगर 1, पैठण रोड 1, राधास्वामी कॉलनी 2, मिलेनिअम पार्क 3, संघर्ष नगर 1, ठाकरे नगर 1, जय भवानी नगर 6, चिकलठाणा 5, उत्तरा नगरी 6, विमान नगर 1, देवानगरी 3, स्वराज नगर 1, नवजीवन कॉलनी 6, एन-4 येथे 8, ड्रीम कॉप्लेक्स केंब्रीज 1, रामनगर 6, एन-3 येथे 3, विठ्ठल नगर 2, 13 वी योजना सिडको 1, तिरुपती कॉलनी 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, सुराणा नगर 1, बाळापूर रोड 1, बालाजी नगर 2, मुकुंदनगर 1, तिरुपती पार्क 1, कामगार चौक 1, परिजात नगर 1, श्रध्दा कॉलनी म्हाडा 1, गजानन मंदिर 5, कासलीवाल मार्वल 2, संग्राम नगर 1, गणेश नगर 1, द्वारकादास नगर 1, अय्यपा मंदिर 1, दिशा नगरी 1, हायकोर्ट कॉलनी 1, सिंदवन भिंदवन 1, गुरूशिष्य पारगाव 1, तापडिया नगर 2, नाईक नगर 1, एसआरपीएफ कँम्प 2, आयटीआय कॉलनी 3, ज्ञानेश्वर नगर 1, बाळापूर फाटा 1, विजय नगर 1, विजयंत नगर 1, गुरूप्रसाद नगर 3, जवाहर कॉलनी 2, सहकार नगर 1, ज्योती नगर 1, ज्ञानेश्वर नगर 1, वसंत विहार 2, गजानन नगर 2, गजानन कॉलनी 4, बाळकृष्ण नगर 1, शिवशंकर कॉलनी 3, रेणूका पुरम 2, दीप नगर 2, अरुणोदय कॉलनी 1, आदित्य नगर 1, भगवती कॉलनी 1, रेणूका नगर 1, आभुषण पार्क 1, नंदिग्राम कॉलनी 1, विष्णू नगर 1, समता नगर 2, एन-9 येथे 7, आदर्श नगर 1, सिंधी कॉलनी 1, नाथ नगर 1, विशाल नगर 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, एन-11 येथे 3, नारेगाव 1, टी.व्ही.सेंटर 2, बेगमपूरा 1, महाराणा प्रताप चौक 2, जाधववाडी 5, हर्सूल 5, प्रतापगड नगर 1, घृष्णेश्वर कॉलनी 1, मयुर पार्क 6, होनाजी नगर 3, चेतना नगर 1, संत ज्ञानेश्वर नगर 1, छत्रपती नगर हर्सूल 1, जटवाडा रोड 1, दिशा सिल्वर टी पाँईट 1, सारा वैभव 1, पवन नगर 1, राहत कॉलनी 1, एन-13 येथे 1, हमालवाडा 2, एम्स हॉस्पीटल 1, कुंभारवाडा 1, रुधावा कॉलनी 1, पेशवे नगर 2, हामेदिया कॉलनी 2, खोकडपूरा 2, शंकर नगर 1, गोकुळ नगर 1, बंजारा कॉलनी 1, रेल्वे स्टाफ 2, धुत कंपनी 1, एन-1 येथे 2, शास्त्री नगर 1, जालान नगर 2, संदेश नगर 3, हर्सूल टी पॉईंट 2, अलोक नगर 1, विकास नगर न्यु उस्मानपूरा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, कोहिनूर कॉलनी 1, मुकुंदवाडी 3, संजय नगर 1, एन-8 येथे 1, हडको 1, बायजीपूरा 1, ईटखेडा 1, दर्गा रोड 1, गणेश नगर 1, पीडब्लुडी कॉलनी 1, न्यु मोती नगर 1, श्रीकृष्ण नगर 3, ऑरेंज सिटी 1, छावणी 2, समर्थ नगर 2, नविन वस्ती 1, मिलकॉर्नर 1, शहानूरमियॉ दर्गा 1, दिशा संस्कृती पैठणरोड 1, पैठण रोड 1, खिंवसरा पार्क 2, नागेश्वरवाडी 2, स्टेशन रोड 1, नारळी बाग 1, अन्य 170

ग्रामीण (773)

बजाज नगर 9, सिडको वाळूज महानगर 3, वडगाव 1, सिल्लोड 4, पैठण 1, तिसगाव 1, आडूळ ता.पैठण 1, वाळूज 3, पिसादेवी 5, गेवराई तांडा 1, करोडी 1, बोधेगाव 3, किणी ता.सोयगाव 1, घारेगाव 2, पळशी 2, गोंधेगाव 1, हर्सूल गाव 2, रांजणगाव 1, वैजापूर 1, वाहूळखेडा ता.सोयगाव 1, करंजखेडा ता.कन्नड 1, लोणाडी ता.सिल्लोड 1, ढोरकीण 1, शेंद्रा 1, आन्वी ता.सिल्लोड 1, सावंगी 1, दातेगाव ता.खुल्ताबाद 1, पोखरी 1, शिरेगाव ता.गंगापूर 1, शेवगाव 1, फुलंब्री 1, पिंपळगाव ता.फुलंब्री 1, नांदर ता.पैठण 1, अब्दी मंडी दौलताबाद 1, करमाड 3, खुल्ताबाद 1, राऊलगडी ता.कन्नड 1, लोहार गल्ली पैठण 1, पटगाव 1, खेडा 1, कन्नड 1, अन्य 706

मृत्यू (22)

घाटी (20)

1. स्त्री/60/गंगापूर, जि.औरंगाबाद.

2. पुरूष/60/सावरकर नगर, औरंगाबाद.

3. स्त्री/35/रोहिला, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

4. स्त्री/70/वैजापूर, जि.औरंगाबाद.

5. पुरूष/79/लहुपूर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

6. पुरूष/65/सारखेडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

7. पुरूष/58/मारुती नगर, हर्सूल, औरंगाबाद.

8. पुरूष/50/गोधेगाव, जि.औरंगाबाद.

9. पुरूष/35/लिहाखेडी, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

10. स्त्री/57/माळी घोगरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

11. स्त्री/61/पेठेनगर, औरंगाबाद.

12. स्त्री/56/स्नेह नगर, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

13. स्त्री/13/आंबेडकर नगर, औरंगाबाद.

14. पुरूष/60/जाधववाडी, औरंगाबाद.

15. पुरूष/63/सिध्दार्थ नगर, औरंगाबाद.

16. स्त्री/32/बजाज नगर, औरंगाबाद.

17. पुरूष/31/सेवापुर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

18. पुरूष/50/टाकळी जीवरग, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

19. पुरूष/46/आदगाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

20. स्त्री/48/व्यंकटेश नगर, औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

1. 60, स्त्री, कन्नड

खासगी रुग्णालय (01)

1. 45, पुरूष, फुलंब्री, ता. फुलंब्री

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com