Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 4030 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात 4030 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद – प्रतिनिधी Aurangabad

जिल्ह्यातील 75 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17125 एवढी झाली आहे. त्यापैकी 12537 बरे झाले तर 558 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 4030 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisement -

भागनिहाय रुग्ण तपशील

ग्रामीण (39)

अजिंठा, सिल्लोड (1), पोटूळ, गंगापूर (1), स्नेह नगर,सिल्लोड (1), शेंद्रा जहांगीर, गंगापूर (1), भराडी, सिल्लोड (1), अब्दीमंडी, दौलताबाद (1), घाणेगाव, रांजणगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), धनश्री सो., बजाज नगर (1), भोलीतांडा, खुलताबाद (3), कानशील, खुलताबाद (2), वरखेडी तांडा, सोयगाव (4), घोसला, सोयगाव (2), खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (5), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), सखारामपंत नगर, गंगापूर (6), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), लगड वसती, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), संभाजी नगर, वैजापूर (1), यशवंत कॉलनी, वैजापूर (1) मनपा (36) राजस्थानी हॉस्टेल (1), घाटी परिसर (1), गारखेडा (1), गांधी नगर (1), न्यू हनुमान नगर (1), एन चार सिडको (1), मल्हार चौक, गारखेडा परिसर (1), लक्ष्मीभाऊ नगर (4), होनाजी नगर (1), जैन भवन परिसर (1), एन सात सिडको (3), सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर जवळ (1), जुना भावसिंगपुरा (2), प्रेम रेरिडन्सी, पद्मपुरा (1), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), अन्य (5), एन दोन सिडको (1), अरिहंत नगर (1), संग्राम नगर, सातारा परिसर (1), योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ (1), नवाबपुरा (1), पेठे नगर (1), जालन नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), एन नऊ, पवन नगर (1), मयूर पार्क (1) 57 वर्षीय पुरूष करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या