Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 3927 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात 3927 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद – प्रतिनिधी Aurangabad

जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16827 एवढी झाली आहे. त्यापैकी 12346 बरे झाले तर 554 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3927 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisement -

याठिकाणी आढळले रूग्ण

मनपा (55)

एन नऊ, सिडको (1), बनेवाडी (4), नगारखाना गल्ली (2) , अजब नगर (1) , प्रियदर्शनी कॉलनी,सिडको (1), कांचनवाडी (1), हिंदुस्तान आवास, कांचनवाडी (2), श्रीकृष्ण नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), ध्यान मंदिर, नारळीबाग (1), साईकृपा सो., बजरंग चौक, एन सहा सिडको (1), अन्य (1) , नाझलगाव (1) , घाटी परिसर (1), एन आठ, आझाद चौक (1), गजानन नगर (1), श्रेय नगर (1), शिवाजी नगर (2), जवाहर नगर (4), गुरूदत्त नगर (1), हर्सुल टी पॉइंट (1), गणेश कॉलनी (1), सह्याद्री हिल (1), न्याय नगर (2), एन दोन, पायलट बाबा नगर (1), बालाजी नगर (3), गांधी नगर (4), नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा (1), राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी (3), एन चार सिडको (1), खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर (8) ग्रामीण (19) करमाड (3), गोपाळपूर (1), वाळूज (4), पाचोड, पैठण (1), बजाज नगर (1), सारा वृंदावन सो., बजाज नगर (1), देवगिरी सो., बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (1), गोपीनाथ चौक, बजाज नगर (1), पिशोर, कन्नड (1), चित्तेगाव (1) मेन रोड, सिल्लोड (1), पैठण (1)

पाच बाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील 58, गारखेड्यातील 32 वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील 58, बीड बायपास येथील 62 आणि जय भवानी नगरातील 33 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या