औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1178 जणांचा कोरोनाबळी

जिल्ह्यात 42987 कोरोनामुक्त
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1178 जणांचा कोरोनाबळी

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44698 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1178 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (73)

जवाहर कॉलनी (2), बीड बायपास (1), गुरूदत्त नगर (1), ज्योती नगर (1), बालाजी नगर (1), उत्तम नगर (1), एसबी सायन्स कॉलेज परिसर (2), जैन इंटरनॅशनल स्कूल परिसर (1), क्रांती चौक परिसर (1), एन सात सिडको (1),महेश नगर (1), एन नऊ पवन नगर (1), मुकुंदवाडी, अंबिका नगर (1), पद्मपुरा (1), जय भवानी नगर (2), अलोक नगर (4), घाटी परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (2), वेदांत नगर (1), एमआयटी हॉस्पीटल परिसर (1), अन्य (46)

ग्रामीण (16)

बाजार सावंगी, खुलताबाद (1), सावंगी (1),बाबरा, फुलंब्री (1), अन्य (13)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com