मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस

औरंगाबादमध्ये रात्रभर संततधार
मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस

औरंगाबाद - aurangabad

मध्यराजीपासून औरंगाबाद शहरात संततधार सुरू असून, रविवारी सकाळी साडेआठपयंत ८.९ मिलिमीटर पाऊस (Heavy rain) झाला, तर दिवसभरात १४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच संततधार पाऊस सुरू आहे.

तीन दिवसांपासून औरंगाबाद शहरात पावसाने दिलासादायक हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून भीजपाऊस सुरू आहे. दुपारी काही वेळ उघडीप दिल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. या पावसाने शहरातील रस्त्यांची दैना झाली आहे. गेल्या २४ तासात औरंगाबाद मंडळात ११.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उस्मानपुरा (७५), भावसिंगपुरा (११.३), कांचनवाडी (७), चिकलठाणा (६), हर्सूल (६), चौका (५५) अशी शहर आणि परिसरातील मंडळनिहाय पावसाची नोंद आहे. औरंगाबाद तालुक्यात एकूण ६.९ मिमी पाऊस झाला आहे.

नांदेड, परभणी, हिंगोलीत अतिवृष्टी (Nanded, Parbhani, Hingoli)

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात, मुसळधार पाऊस सुरू आहे. जाही महसूल मंडळात अतिव आल्यानंतर नदी-नाल्यांना पूर आला आहे. औरंगाबाद. जालना, बोड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात भोजपाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. विभागात गेल्या २४ तासांत २१८ तालुकयातील वानोळा (८०.३), तुळजापूर, परंडा, भूम, उमरगा, कळंब मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. अर्धापूर तालुक्यात आहे. परभणी जिल्हातशी दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत नवी-ओळ्यांना तूर आला आहे. पाऊस सुरू आहे. सेलू, जिंतूर, नांदेड जिल्ह्यातील आदमपूर, लोहगाव, विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे गंगाखेड तालुक्यात जास्त पाऊस रामतीर्थ, बिलोली (८९.३ मिमी) या उघडण्यात आले आहेत. यावर्षी आहे. या तुलनेत औरंगाबाद आणि महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जुलै महिन्यात धरण भरले आहे.

जालना जिल्ह्यात पावसाच्या मध्यम मुखेड तालुक्‍यातील उस्माननगर (७५ लातूर जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, सरी कोसळत आहेत. सर्वदूर दमदार मिमी), देगलूर तालुक्यातील शिवनी देवणी तालुक्‍यात पावसाने हजेरी पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना (१०२ मिमी), हिमायतनगर लावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com