औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच रुग्णसंख्या 60 च्या आत!

993 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच रुग्णसंख्या 60 च्या आत!

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145530 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3391 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (20)

मुकुंदवाडी 1, कांचनवाडी 3, जाधववाडी 1, दिशा नगरी 1, बीड बायपास 2, स्वामी समर्थ केंद्र 1, ब्रिजवाडी 1, चिकलठाणा 1, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल 1, एन-1 येथे 1,

अन्य 07

ग्रामीण (34)

बजाज नगर 1, माहोरा ता.कन्नड 1, भीमशक्ती नगर सातारा गाव 1, रांजणगाव शेणपूंजी 1, गंगापूर 1,

अन्य 29

मृत्यू (04)

घाटी (03)

1. पुरूष/64/खुलताबाद, जि.औरंगाबाद.

2. पुरूष/80/मुंडवाडी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

3. स्त्री/77/सिडको, एन-6, बजरंग चौक, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (01)

1. पुरूष/57/काबिल औषधी केंद्राजवळ, शहाबाजार, औरंगाबाद.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com