Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedVideo : पाच वर्षाच्या पिहूची लतादीदींना सुरांजली

Video : पाच वर्षाच्या पिहूची लतादीदींना सुरांजली

लतादीदींचा स्वर आसमंत व्यापून आहे. त्यांच्या सुरांचे गारुड सर्वांवर आहे. अगदी पाच वर्षांच्या पिहूवर सुद्धा.  लतादीदी आपल्यात नाहीत, पण ते रूढार्थाने. त्यांचा स्वर आणि त्याची मोहिनी याचा वारसा पिढ्यानपिढ्या तसाच असेल. पिहू सुद्धा तिच्या गाण्यातून हेच सांगतेय…

- Advertisment -

ताज्या बातम्या