Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवादळ वाऱ्यातही विज कर्मचारी कर्तव्यावर

वादळ वाऱ्यातही विज कर्मचारी कर्तव्यावर

शेगाव – दिपक सुरोसे Shegaon

विज गेल्यावर वीजवितरण (Power distribution) कार्यालयात कॉल करून साहेब लाईन कधी येणार एवढा वेळ कसा असे नाना प्रश्न विचारणाऱ्या विज ग्राहकांनी विज वितरण कर्मचाऱ्यांची विज गेल्यावर होणारी कसरत कौतुकास्पद आहे.

- Advertisement -

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

दि.11 सप्टेंबर रोजी वादळ वाऱ्यासह विजेंच्या कडकडतात प्रचंड पाऊस् असून झाला प्रत्येक व्यक्ती घरात सुरक्षित स्थळी असताना विज गायब झाली शहरासह ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली फॉल्ट खूप मोठा होता पण फॉल्ट कुठे होता याची मात्र माहिती नसल्याने विज गेल्यावर रेन कोट टॉर्च घेऊन उपकार्यकारी अभियंता ए आर मोहता, शाखा अभियंता पी एम शित्रे यांच्या नेतृत्वात शहर व ग्रमिन विभागाचे जनमित्र सज्ज झाले, आभाळातून कोसळणारा पाऊस, गडगडाटासह होणारा विजांचा आवाज होत असतानाही 24 जन मित्र खामगाव शेगांव डांबरी रस्त्यापासून शेतात अर्धा की मी पर्यंत गवतात शेतात असलेल्या खांबावर चिखल तुडवत जात होते खांबावर चढून फॉल्ट पाहत होते.

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

11 तारखेस संध्याकाळी खुप् मोठ्या प्रमाणात पाऊस पडला लाईन वर 6 ठिकाणी इंशुलेटर फुटल्याने तालुक्यात अंधार पसरला होता मात्र अंधार, वारा, वादळं ,विजा याची पर्वा न करता जन्मित्रानी न भिता पहाटे 4 वाजेपर्यंत विज पुरवठा सुरु करण्यासाठी अंधारासह वादळ वाऱ्या सोबत संघर्ष केला व विज सुरु केली ते आमचे बळ आहे पृथ्वीराज वानखडे या कर्मचाऱ्याची तब्बेत बरोबर नसताने त्यांनी पोलवर चढून काम केले हे अभिमानास्पद बाब आहे. –

ए.आर.मोहता, उप कार्यकारी अभियंता विज वितरण शेगाव

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

15 किमी पायी चालत प्रवास करून 6 ठिकाणी विज कोसळल्याने इंशुलेटर जळाल्याने रात्रभर पोलवर चढून इंशुलेटर बदलवणे तार जोडणे असे कामकरीत असताना मधेच लक्ख प्रकाश व्हायचा आणी काळीज चिरत विज आवाज करायची तेव्हा प्रचंड घाबराहट व्हायची तरीही कर्तव्य कर्तव्य असते कसा काळ उन वारा पाऊस नसते असे रात्रभर काम करित पहाटे 5 वाजता शहरातील विज सुरु करण्यास यश मिळवले यातील पृथ्वीराज वानखडे हे जन मित्र आजारी होते तरी पोलवर चढून काम करित होते सर्व जन मित्र भुकेने व्याकुळ झाले असतानाही काम करित होते हे विशेष त्यामुळे विजकर्मचारी जीव धोक्यात घालून आपणास विज विना विलंब उपलब्द करून देतात हे विशेष.

Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा…!

चार विभागात विस्तारीकरण व्हावे मागणी

सध्या शेगांव शहरात 20 हजार विज ग्राहक आहेत तर ग्रामीण भागात 10 हजार ग्राहक आहेत लोकसख्य प्रचंड वाढ ली असल्याने शेगांव वितरन् चे शहर चे 2 भागात आणी ग्रामीण चे 2 भागात विस्तारिकारण केल्यास जन मित्रावर येणारा ताण कमी होईल मनुषाबळ आणखी वाढेल व ग्राहकास विजेलचा समश्या येणार नसल्याने विस्तारिकारणाची मागणी जोर धरत आहे.

या विज कर्मचाऱ्यांचा होता सहभाग

पृथ्वीराज वानखडे, मो.हनीफ, श्रीराम लंगोटे, नंदकिशोर ठाकरे, आशिष घाटोळ, गोपाल घोराडे, गोपाल शेळके, गणेश मुंडे, राहुल कोकाटे, मिलिंद बोडदे, गजानन दाबेराव, स्वप्नील ठाकरे, मंगलसिंग चव्हाण, ज्ञानेश्वर मलठणे, विनोद मलठणे, विकास तेल्हारकर, रोहित सिनगारे, रोहित आकोटकर, बाजोडे, धुमाळे.

- Advertisment -

ताज्या बातम्या