Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद महापालिकेचा निर्णय : माफक दरात होणार सीटी स्कॅन

औरंगाबाद महापालिकेचा निर्णय : माफक दरात होणार सीटी स्कॅन

औरंगाबाद – aurangabad

महापालिकेने (Municipality) मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये (Hospital) शहरवासीयांसाठी रक्‍त तपासणी, एक्स-रे (x-ray) आणि सीटी-स्कॅन (CT-scan) सारख्या तपासण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. एक्स-रे साठी शंभर रुपये आणि सीटी स्कॅनसाठी सातशे रुपये एवढे माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून शहरात ४० आरोग्य केंद्रे चालविली जातात. शहरातील नागरिकांनी सीटी-स्कॅन आणि एक्स-रे या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या