कोरोनाचा कहर सुरूच ; 32 जणांचा मृत्यू

कोरोनाचा कहर सुरूच ; 32 जणांचा मृत्यू

1600 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना सुनामी ओसरता ओसरत नसल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या 24 तासात 1600 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 32 जणांचे प्राण या आजाराने हिरावले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1738 जणांना (मनपा 992, ग्रामीण 746) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 89731 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107571 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2134 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15706 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (618)

घाटी परिसर (3), विमानतळ (2), रेल्वे स्टेशन कॅम्प (2), देवगाव रंगारी , रेल्वे स्टेशन कॅम्प (1), बिडबाय पास (16), उस्मानपुरा (1), समर्थ नगर (1), कांचनवाडी (6), सातारा परिसर (19), उल्का नगरी (8), पडेगाव(6), शिवाजीनगर (8), श्रीनिकेतन कॉलनी (2), नंदनवन कॉलनी (3), देवळाई परिसर(12), एन -1सिडको (11), मिलकॉर्नर (1), सिडको एन -8 (4), मुकुंदवाडी (2), नाथनगर (5), कॅनॉट सिडको (4), पिसादेवी रोड परिसर (17), हर्सूल (9), एन-9 सिडको (3), गारखेडा परिसर (13), एन 12 (8), राजाबाजार (2), बंजारा कॉलनी (1), नक्षत्रवाडी (4), पैठण (1), जवाहर कॉलनी (3), भानुदास नगर (2), पदमपुरा (6), अन्य (3), देवनगरी (1), हॉटेल गिरनार (1), एन-11 (4), विटखेडा (1), एसआरपी कॅम्प (2), पटेल लॉन्स (1), राजगुरु नगर (1), नाईक नगर (2), काडलीवाल मार्बल (7), राज हिल्स (1), सर्वेश्वर नगर (1), साई नगर (2), साऊथ सिटी (1), देशमुख नगर (2), एन-7 पोस्ट ऑफिस (1), सिडको (1), शांतिनिकेतन कॉलनी (1), सुधाकर नगर (2), गणेश प्लाझा (1), राजेश नगर (1), अलोक नगर (1), पृथ्वी नगर (2), वृंदावन कॉलनी (1), पेठे नगर (2), फकीरवाडी (1), पुंडलिकनगर (4), पटेल नगर (1), प्रताप नगर (1), आरेफ कॉलनी (1), हायकोर्ट कॉलनी (4), मंजीत नगर (1), जटवाडा रोड परिसर (3), श्रीकृष्ण नगर (1), नुतन कॉलनी (1), आयएफएल फायन्सास (1), एन-6 सिडको (2), चिकलठाणा (5), एन-3 सिडको (2), म्हाडा कॉलनी (4), जय भवनीनगर (5), गजानन नगर (2), संजय नगर (1), एस टी कॉलनी (3), एन-2 सिडको (3), रामनगर (1),हनुमान नगर (3)एन-4 सिडको (4), विश्रांती नगर (2), बजरंग नगर (1), मुकुंद नगर (1), मुकुंदवाडी (2), श्रध्दा कॉलनी (1), एमआयटी शाळा (1), मयुर पार्क (7), महाजन कॉलनी (1), धर्तीधन सोसायटी (1), गुलमोहर कॉलनी, एन-5 सिडको (5), नवनाथ नगर (4), चेतना नगर (1), गणेश नगर (2), अरिहंत नगर (2), बालाजी नगर (1),सुतगिरणी चौक (1), खिवंसरा पार्क (5),विष्णू नगर (1), निराला बाजार (1), साई नगर (1), विशाल नगर (2), स्वप्ननगरी (1), रेणूका नगर (1),समता नगर (2), सिंधी कॉलनी (1),शिवनेरी कॉलनी (1),त्रिमुर्ती चौक (3), देशमुख नगर (2), विवेंकापुरा (2), कैलास नगर (1), जाधवमंडी (1), एन-7 सिडको (5), कामनगर कॉलनी (1),नारेगाव (2),घृष्मेश्वर कॉलनी (1),हडको कॉर्नर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), नवजीवन कॉलनी (1), टेलिकॉम सोसायटी (1), अशोक नगर (1), लेबर कॉलनी (1), कोहीनूर कॉलनी (1),श्रेय न गर (1), हिमायत बाग (1), राजनगर (1) दलालवाडी (1), टुरीस्ट होम (1), अजब नगर (1), बन्सीलाल नगर (1), झेडपी ग्राऊड (1), वेदांत नगर (1), मिल कॉर्नर (1), पहाडसिंगपुरा (1), जालान नगर (1), शहानूर वाडी (1), शिवशंकर कॉलनी (1), अन्य (241)

ग्रामीण (982)

तिसगाव (2), करमाड (3), शेंद्रा (8), पंढरपूर (1), गोकुळवाडी(1), वाळूंज (1), बजाजनगर (1), कोलते टाकळी (1), निल्लोड (1), वैजापूर (1), वरझडी (2), सिडको महानगर (1), एएस क्लब , वाळूज (3),अन्य (956 )

मृत्यू (32)

घाटी (23)

1. 45,पुरूष, बोडखा, खुलताबाद

2. 65, स्त्री, घोडसाला, सोयगाव

3. 55, पुरूष, सिल्लोड

4. 50, पुरूष, मिसारवाडी

5. 40, स्त्री, बीड बायपास

6. 50, पुरूष, सेंट्रल नाका क्वार्टर

7. 65, स्त्री, गोलवाडी

8. 73, पुरूष, गोलटगाव

9. 79, स्त्री, आडगाव

10. 58, स्त्री, घाटी परिसर

11. 31, स्त्री बेगमपुरा

12. 58, पुरूष, पडेगाव

13. 45, स्त्री, सिल्लोड

14. 44, स्त्री, पैठण

15. 70, पुरूष, म्हाडा कॉलनी

16. 65, स्त्री, नागसेन नगर

17. 60, पुरूष, गंगापूर

18. 41, पुरूष, बजाज नगर

19. 67, स्त्री, कृष्ण नगर

20. 75, स्त्री, पैठण

21. 70, पुरूष, कन्नड

22. 73, स्त्री, वारेगाव

23. 70, स्त्री, कन्नड

जिल्हा सामान्य रुग्णालय (02)

1. 68, स्त्री, बजाज नगर

2. 60, स्त्री, एन नऊ

खासगी रुग्णालय (07)

1. 54, पुरूष, वैजापूर

2. 51, पुरूष, लासूर स्टेशन, गंगापूर

3. 80, स्त्री, ढाकेफळ, पैठण

4. 60 पुरूष, गणेश नगर, हडको

5. 30, पुरूष, भावसिंगपुरा

6. 89, पुरूष, कासलीवाल मार्व्हल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com