औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू

1718 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

गेल्या 24 तासात औरंगाबाद जिल्ह्यात 27 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून तब्बल 1718 नव्या रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज 1239 जणांना (मनपा 850, ग्रामीण 389) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 85400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 103254 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2052 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (771)

औरंगाबाद 5, सातारा परिसर 39, बीड बायपास 19, शिवाजी नगर 9, गारखेडा 7, जय भवानी नगर 8, घाटी 2, सिडको 1, चिकलठाणा 12, केळीबाजार 1, हायकोर्ट कॉलनी 1, जटवाडा रोड 4, कासलीवाल मार्वल 4, सप्तश्रृंगी नगर 1, न्यु नंदनवन कॉलनी 1, माऊली नगर 1, बालाजी नगर 5, नक्षत्रवाडी 4, रामनगर 8, वेदांत नगर 3, उस्मानपूरा 9, पद्मपूरा 11, जालान नगर 1, दशमेश नगर 2, पडेगाव 10, श्रीनिकेतन कॉलनी 1, एसबीएच कॉलनी 4, आकाशवाणी 1, भानुदास नगर 1, शिल्प नगर 3, बनेवाडी 1, प्रताप नगर 9, बन्सीलाल नगर 2, साईनगर 1, कांचनवाडी 7, एन-3 येथे 4, भावसिंगपूरा 6, द्वारकापूरी 1, मिटमिटा 3, अजब नगर 5, शहानूरवाडी 2, समर्थ नगर 2, ऑरेंज सिटी पैठण रोड 2, गजानन नगर 5, शंकर नगर 1, न्यु विशाल नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, एन-5 येथे 3, जाधववाडी 3, कैलाश नगर 1, एन-4 येथे 8, हर्सूल 6, टाऊन सेंटर 2, एन-2 येथे 6, कॅनॉट प्लेस 1, एन-7 येथे 10, कुशल नगर 1, राधास्वामी कॉलनी 2, गोकुळवाडी 1, नारळी बाग 1, नुतन कॉलनी 2, चौराहा 2, नागेश्वरवाडी 1, सहकार नगर 4, क्रांती चौक 1, समता नगर 3, महेश नगर 1, पगारिया निवास 1, अजित सिड्स 1, ज्योती नगर 1, हर्सूल टी पाँईट 2, संगीता कॉलनी 1, भाग्योद्यय नगर 2, देवळाई 7, शहा नगर 1, मिलिंद नगर 1, विजयंत नगर 2, मंजूर प्राईड 1, बाळापूर फाटा 3, आलोक नगर 4, ईटखेडा 2, रामगोपाल नगर 1, देशपांडे पूरम 2, राज नगर 1, गुरूप्रसाद नगर 2, मुकुंद नगर 3, प्रकाश नगर 1, पुराणिक नगर 1, महाजन कॉलनी 1, सिंधी कॉलनी 1, खोकडपूरा 1, एन-6 येथे 7, एस.टी.कॉलनी 1, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर 1, लायन्स क्लब कॉलनी 1, महालक्ष्मी चौक 1, म्हाडा कॉलनी 1, विनय कॉलनी 1, तारांगण नगर 1, ज्ञानेश्वर नगर 1, एन-9 येथे 8, विठ्ठल नगर 3, राजीव गांधी नगर 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, सुराणा नगर 2, महावीर नगर 2, ठाकरे नगर 3, नाईक नगर 7, गुरु सहाणी नगर 1, मुकुंदवाडी 4, एन-1 येथे 1, उत्तरानगरी 1, हनुमान नगर 1, दर्गा रोड 1, विजय नगर 1, उल्का नगरी 5, पुंडलिक नगर 5, भारत नगर 1, विष्णू नगर 1, खडकेश्वर 3, एन-11 येथे 3, भडकल गेट 1, जूना बायजीपूरा 1, रोझा बाग 1, मल्हार चौक 1, विशाल नगर 5, श्रीकृष्ण नगर 1, परिजात नगर 1, छत्रपती नगर 2, पिसादेवी रोड 3, कोतवालपूरा 1, होनाजी नगर 1, प्रगती कॉलनी 4, ज्युब्ली पार्क 1, सारा वैभव 2, नवजीवन कॉलनी 2, मयुर पार्क 4, टी.व्ही.सेंटर 4, एन-12 येथे 3, एमआयडीसी 1, देशमुख नगर 1, एन-8 येथे 5, एन-10 येथे 1, फुले नगर 1, जाधवमंडी 1, सनी सेंटर 1, नंदादिप हाऊसिंग सोसायटी 1, साफल्य नगर 1, म्हसोबा कॉलनी 1, सुरेवाडी 1, घृष्णेश्वर कॉलनी 2, दीप नगर 1, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर 1, दिवान देवडी 1, हिमायत बाग 1, एकता नगर 1, नंदनवन कॉलनी 1, अशोक नगर 1, एम्स हॉस्पीटल 1, समनानी नगर 1, मिसारवाडी 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, पन्नालाल नगर 1, जवाहर कॉलनी 2, साई हार्मोनी सोसायटी 1, न्यायनगर 1, नॅशलन कॉलनी 1, स्वप्न नगरी 1, सुधाकर नगर 2, देवा नगरी 1, नवनाथ नगर 1, दिशा संस्कृती पैठण रोड 1, मिलिट्री कँम्प छावणी 2, साईसंकेत सोसायटी 1, न्यु हनुमान नगर 2, उत्तरा नगरी 2, शिवशंकर कॉलनी 1, एमआयटी कॉलेज 1, कासारी बाजार 1, सिल्कमिल कॉलनी 1, जयानगर 1, श्रेयनगर 1, रैल्वेस्टेशन 1, अन्य 274

ग्रामीण (947)

बजाज नगर 1, सिडको वाळूज 1, ए.एस.क्लब वाळूज 3, वालसावंगी 1, अजिंठा 1, दावरवाडी 1, सिल्लोड 3, हनुमंत खेडा 1, वाळूज एमआयडीसी 1, फुलंब्री 1, पंढरपूर 1, पिसादेवी 5, आडगाव सरक 1, लासूर स्टेशन वैजापूर 1, गिरनार तांडा 1, चितेगाव 1, केऱ्हाळा 1, पळशी खुर्द कन्नड 1, पैठण 1, अंधारनेर कन्नड 1, मांडकी 1, हर्सूल गाव 2, पळशी औरंगाबाद 1, सावखेडा सिल्लोड 1, गंगापूर 1, पिंपळखुटा 1, गिरिजा शंकर विहार 1, लाडसावंगी 1, कन्नड 1, टोणगाव 1, आसेगाव गंगापूर 3, अन्य 905

मृत्यू (27)

घाटी (18)

1. 46, स्त्री, जवाहर कॉलनी

2. 52, पुरूष, वैजापूर

3. 60, पुरूष, सिडको

4. 45, स्त्री, सोयगाव

5. 70, स्त्री,सातारा परिसर

6. 45, स्त्री, नवजीवन कॉलनी, औरंगाबाद

7. 76, स्त्री, जयसिंगपुरा

8. 52, पुरूष, पैठण

9. 53, पुरूष, मोतीकारंजा

10. 67, स्त्री, पडेगाव

11. 35, स्त्री, कन्नड

12. 45, पुरूष, पानचक्की

13. 65, पुरूष, कन्नड

14. 55, पुरूष, सोन्नापूर, पैठण,

15. 67, स्त्री, पहाडसिंगपुरा

16. 55, स्त्री, वैजापूर

17. 55, पुरूष, अंभई

18. 66, स्त्री, जवाहर कॉलनी, औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय (03)

1. 65, पुरूष, लिंबगाव, औरंगाबाद

2. 65, पुरूष, शिवशंकर कॉलनी, कन्नड

3. 60, स्त्री, फुले नगर, हर्सुल

खासगी रुग्णालय (6)

1. 77,स्त्री, गेवराई गुंगी, फुलंब्री

2. 66, पुरूष, रेल्वे स्टेशन परिसर

3. 70, पुरूष, बीड बायपास

4. 84, पुरूष, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद

5. 93, पुरूष, एन पाच सिडको

6. 60, पुरूष, शिवशंकर कॉलनी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com