औरंगाबादमध्ये कोरोनाचा ग्राफ खालच्या दिशेने!

औरंगाबादमध्ये कोरोनाचा ग्राफ खालच्या दिशेने!

आढळले केवळ 35 रुग्ण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहरात कोरोनाचा ग्राफ चांगलाच खाली येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या 24तासात शहरात केवळ 35 वे रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात आज 138 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (35)

औरंगाबाद 4, सातारा परिसर 3, तिलक नगर 1, बीड बायपास 1, वाल्मी कॅम्पस पैठण रोड 1, बालाजी नगर 1, वरद गणेश मंदिर 2, जाधववाडी 1, पैठण रोड 1, ज्योती प्राईड 3, रामनगर 1, घाटी 1, देवळाई रोड 1, हनुमान नगर 1, राजीव गांधी नगर 1, पैठण गेट 1, संजय नगर 1, अन्य 10

ग्रामीण (103)

बजाज नगर 1, खुल्ताबाद 1, कसाबखेडा 1, निंभोरा ता.कन्नड 1, चिरासमल तांडा 1, गंगापूर 1, रांजणगाव शेणपूंजी 2, अन्य 95

मृत्यू (12)

घाटी (07)

1. पुरूष/85/रामनगर, विहामांडवा, औरंगाबाद.

2. स्त्री/50/पंढरपूर, औरंगाबाद.

3. पुरूष/54/फत्तेसिंगपूरा, औरंगाबाद.

4. स्त्री/55/नागमठाण, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

5. स्त्री/75/सिल्लोड, जि.औरंगाबाद.

6. पुरूष/60/आखतवाडा, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.

7. पुरूष/80/सिल्लेगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (05)

1. पुरूष/66/एन-8, डी-2, सिडको, औरंगाबाद.

2. पुरूष/57/भानुदास नगर, औरंगाबाद.

3. पुरूष/65/चिकलठाणा औरंगाबाद.

4. पुरूष/73/खोकडपूरा, औरंगाबाद.

5. पुरूष/13/शिवराई, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com