Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळीसंख्या साडेतीन हजार पार 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळीसंख्या साडेतीन हजार पार 

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 24 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 741 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3 हजार 459 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (9)

मुकुंद नगर 1, जय भवानी नगर 1, चिनार गार्डन पडेगाव 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, अन्य 5

ग्रामीण (15)

औरंगाबाद 1, फुलंब्री 2, वैजापूर 11, पैठण 1

मृत्यू (1)

घाटी (1)

40, पुरूष, गव्हाळी, कन्नड, औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या