Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedमुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद – aurangabad

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

- Advertisement -

शुक्रवार, दि.१६ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी. ०२.३० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण

दुपारी २:४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव

दुपारी ३:३० वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.

दुपारी ०४.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण व राखीव.

सायं. ०५.३० वा. विद्यापीठ अधिसभा सदस्य विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट व राखीय, (स्थळ:- सिध्दार्थ गार्डन शेजारी, औरंगाबाद.)

सायं ०५.४५ वा. सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.

सायं ०६.०० वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद)

सायं. ०६.३० वा. तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.

रात्री ०७.१५ वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शनिवार, दि.१७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०६.३० वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.

सकाळी ०७.०० वा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ- सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.)

सकाळी ०७.१५ वा. सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण

सकाळी ०७.३५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने हैद्राबाद विमानतळाकडे प्रयाण.

- Advertisment -

ताज्या बातम्या